¡Sorpréndeme!

Saregamapa Lil Champs Marathi 2021चं सूत्रसंचालन करणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री | Lokmat Filmy

2021-08-24 5 Dailymotion

सध्या मराठी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती सा रे ग म प लिटिल चॅम्प्स नवीन पर्वाची... येत्या 24 जून पासून सुरू होणार असून यामध्ये आपले लाडके पंचरत्न म्हणजेच कार्तिकी गायकवाड प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायन आर्या आंबेकर आणि रोहित श्याम राऊत ज्युरी म्हणून दिसतील... तर अनेक दिवस ही उत्सुकता होती की या नवीन पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार... ते रस्त्यावर चा पडदा उघडला असून यंदा एक लाडका चेहरा ही जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहे... लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाली असून सध्या त्यासाठी ती तयारी करत करत.

#Saregamapa #MrunmayeeDeshpande #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber